महाराष्ट्र वनविभाग, नागपूरमध्ये मोठी भरती सुरू! आजच अर्ज करा | Van Vibhag Nagpur Bharti 2024

Van Vibhag Nagpur Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत नागपूर येथे रिक्त पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. उमेदवारांना मोठी संधी उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे त्वरित अर्ज करा. अर्ज करण्याची अंतिम दिनांक १३ डिसेंबर २०२४ आहे.

जर तुम्ही Forcast Department या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर यापुढे तुम्हाला एक पीडीएफ दिली आहे. तसेच रिक्त पदांची सविस्तर माहिती देखील दिलेली आहे. त्यानंतर वेतन श्रेणी, आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अर्ज पद्धती अशी महत्त्वाची माहिती दिलेली आहे. त्यामुळे अर्ज करण्याअगोदर ही सविस्तर माहिती वाचा नंतरच अर्ज करा.

Van Vibhag Nagpur Bharti 2024: No allowance (TA/DA) will be applicable to all candidates appearing for personal interview. Maharashtra Forest Department has published this advertisement to fill a total of 11 posts in Nagpur. Candidates have a golden opportunity to work in the Forest Department. 

पदाचे नाव : वेगवेगळ्या एकूण ९ प्रकारच्या वन विभाग पदासाठी नागपूर येथे भरती होणार आहे.

भरती विभाग : ही भरती वनविभाग अंतर्गत प्रकाशित केलेली आहे.

◾भरतीचा प्रकार : या भरतीमध्ये वन खात्यात काम करण्याची चांगली संधी प्राप्त झालेली आहे. सोबतच चांगल्या प्रकारे पगार देखील मिळणार आहे. त्यामुळे ही उमेदवारांसाठी नोकर भरतीची  मोठी संधी आहे.

◾वयोमर्यादा : पदानुसार उमेदवारांची वयोमर्यादा वेगवेगळी असू शकते. अधिक माहितीसाठी कृपया पीडीएफ जाहिरात सविस्तर वाचा.

◾नोकरी ठिकाण : वन विभाग, नागपूर येथे नियुक्त उमेदवाराला नोकरी मिळणार आहे.

अर्ज शुल्क: कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही.

अर्ज पद्धती : या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी खालील पत्ता पहावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता:

कार्यकारी संचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर यांचे कार्यालय, पहिला माळा, नवीन प्रशासकीय इमारत (वनभवन), शासकीय मुद्रणालयाजवळ, झिरो माइल, सिविल लाईन, नागपूर – ४४० ००१

प्रत्यक्ष मुलाखतीचे ठिकाण: हरिसिंग, वन सभागृह, सेमिनरी हिल्स, नागपूर.
मुलाखतीची तारीख: १३/१२/२०२४ राहील, निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी आणि अधिकृत जाहिरातीसाठी खालील दिलेली पीडीएफ सविस्तर वाचा.

पीडीएफ  जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
इतर महत्त्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
नोकरी ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

एकूण पदे: या भरती अंतर्गत ०११ पदे भरली जात आहेत.

◾वेतन श्रेणी: १३,००० पासून ६०,००० पर्यंत मानधन आहे.

शैक्षणिक पात्रता :

या पदासाठी 10वी पास असणे आवश्यक आहे तसेच ITI पास आणि पदवीधर, पदव्युत्तर असणे आवश्यक आहे. सोबतच या पदाकरिता तुम्हाला पुरेसे मराठीचे ज्ञान असले पाहिजे. म्हणजेच मराठी लेखन वाचन आले पाहिजे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख:

सदर भरतीमध्ये अर्ज करण्याची अंतिम दिनांक १३ डिसेंबर २०२४ आहे. त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावेत. या तारखेनंतर एकही अर्ज स्वीकारला जाणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

सूचना, नियम व अटी:

  1. या भरती मध्ये अर्ज करण्याअगोदर लक्षात घ्या की उमेदवार कोणत्याही शासकीय, निमशासकीय अशासकीय, संस्था किंवा संघटना यांचा पदाधिकारी नसावा.
  2. ​सदर पदे ही पूर्णवेळ असल्याने उमेदवाराला इतर प्रॅक्टिस किंवा काम करता येणार नाही.
  3. ​या भरतीमध्ये नियुक्त झालेल्या कंत्राटी पदाच्या उमेदवाराला २४ तास सेवेमध्ये तत्पर राहणे बंधनकारक आहे.
  4. ​वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, यांच्या आदेशानुसार तुम्हाला पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यक्षेत्रात कोणत्याही ठिकाणी काम करावे लागेल.
  5. ​या भरतीसाठी नियुक्त प्राधिकारी समितीने घेतलेला निर्णय हा अंतिम राहील. कृपया सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी.

टीप : वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते त्यामुळे भरती संबंधी अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

अशाच महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीच्या नवनवीन अपडेट्स साठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटल्यास तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि इतर तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वरती शेअर करा.

धन्यवाद..!!

इतर भरती:

सरकारी नोकरीची संधी! विशाखापटनम नेव्हल डॉकयार्डमध्ये 10वी/ITI उत्तीर्णांसाठी भरती | Naval Dockyard Visakhapatnam Bharti

ग्रामपंचायत कार्यालयात विविध पदांसाठी भरती: 5वी, 7वी, 10वी पास उमेदवारांसाठी संधी! | Grampanchayat Recruitment 2024

Leave a Comment