टेक महिंद्रा कंपनीतून घरबसल्या नोकरीची संधी! 25 हजार महिना मिळवा | वर्क फ्रॉम होम जॉब | Tech Mahindra WFH Jobs 2024

Tech Mahindra WFH Jobs 2024: टेक महिंद्रा कंपनीतून उमेदवारांना घरबसल्या नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे. टेक महिंद्रा कंपनी ही एक देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात नावाजलेली मोठी कंपनी आहे. यामध्ये उमेदवारांना वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरबसल्या नोकरी मिळणार असून चांगल्या पगाराची संधी देखील मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्ज कसा करायचा व याबद्दल इतर पात्रता व संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचल्यानंतरच अर्ज करावेत.

या भरतीचे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नाही, तसेच तुम्हालाही चांगला पगार हवा असेल तर या नोकरीसाठी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावेत. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. तसेच सदर भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह या पदासाठी ही भरती होत आहे. इतर सर्व माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.

Tech Mahindra WFH Jobs 2024: Friends, as mentioned in the advertisement published on the official website of Tech Mahindra, candidates will get a good job opportunity from home after training. The special feature of this is that it will be a permanent job. Eligible and interested candidates will also get a good salary after being appointed in this company, which comes under the IT company. Importantly, no fee will be charged for this recruitment. All candidates will be selected through interview.

या जॉबसाठी आवश्यक पात्रता: Tech Mahindra WFH Jobs 2024

  • अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय किमान 21 वर्ष पूर्ण असावे.
  • उमेदवार हा भारत देशातील रहिवासी असावा.
  • उमेदवाराला BPO क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
  • इंग्रजी भाषेत उत्कृष्ट संवाद व कौशल्य असणे आवश्यक आहे. इंग्रजी भाषा बोलता येणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराला कंपनी सांगेल ते ऐकावे लागेल उदाहरणार्थ कोणत्याही शिफ्टमध्ये काम करावे लागेल. याची तयारी हवी.
  • जे उमेदवार सर्वात लवकर शिकण्याची क्षमता ठेवतील त्यांना प्राधान्य देण्यात येईल.
  • तुम्ही काम करत असलेल्या ठिकाणी चांगल्या इंटरनेटचे आवश्यकता असणे गरजेचे आहे.
  • ग्राहकांचे प्रश्न सोडवता आले पाहिजे व त्यांच्या समस्यांचे निराकारण करता यायला हवे हे कौशल्य आवश्यक आहे.
  • या भरतीची निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे.

Tech Mahindra Recruitment 2024 – भरतीची सविस्तर माहिती

◾पदाचे नाव : कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह

◾वेतनश्रेणी : Rs. 5.5 lakh वार्षिक

◾वयोमर्यादा : उमेदवाराचे वय हे 21 वर्ष असावे.

◾अर्ज प्रक्रिया : या भरतीचा अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या HR च्या मोबाईल नंबरवर अथवा ईमेल आयडीवर सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडाटा/ रीज्युम पाठवायचा आहे याची नोंद घ्यावी.

◾नोकरीचे ठिकाण : पुणे, महाराष्ट्र या ठिकाणी नोकरी मिळणार आहे.

◾ईमेल आयडी : kunal.joshi@TechMahindra.com

◾HR नाव : किंजल जोशी, मो.नं. 9765540112

◾निवड प्रक्रिया : या जॉबची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

अधिक माहितीसाठी आणि अधिकृत जाहिरातीसाठी खालील दिलेली पीडीएफ सविस्तर वाचा.

अधिकृत जाहिरात पीडीएफयेथे क्लिक करा
नोकरी ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
इतर नोकरभरतीच्या जाहिरातीसाठीयेथे क्लिक करा

Tech Mahindra WFH Jobs 2024: अर्ज प्रक्रिया कशी करावी

या जॉबच्या अर्ज प्रक्रियेसाठी कोणतेही शुल्क नाही, ते पूर्णपणे मोफत आहे.

उमेदवारांनी खाली दिलेल्या वेबसाईटवर जाऊन सूचनानुसार माहिती भरून अर्ज सबमिट करा.

अर्ज केल्यानंतर काही दिवसात उमेदवारांची ऑनलाइन टेस्ट देखील घेतली जाणार आहे.

या ऑनलाइन टेस्टमध्ये जे उमेदवार पात्र ठरतील त्यांना कंपनीद्वारे थेट जॉब लेटर ऑफर करण्यात येणार आहे.

यानंतर सर्व आवश्यक प्रशिक्षण देखील कंपनीकडून उमेदवारांना दिले जाईल.

उमेदवारांना घरबसल्या कोणत्याही जिल्ह्यातून काम करता येणार आहे.

जर उमेदवारांना ऑफिस मधून काम करण्याची इच्छा असेल तर त्यांना पुण्यातील ॲमेझॉनच्या ऑफिसमध्ये देखील संधी मिळेल. तेथून देखील काम करू शकता.

या भरतीच्या निवड प्रक्रियेचा अंतिम निर्णय व सर्व अधिकार हे कंपनीकडे असतील.

◾टीप : वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते त्यामुळे भरती संबंधी अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात बारकाईने वाचा.

अशाच महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीच्या नवनवीन अपडेट्स साठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटल्यास तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि इतर तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वरती शेअर करा, धन्यवाद..!!

Leave a Comment