SBI बँकेत तब्बल 13735 जागांसाठी भरती | पदवीधरांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! | SBI Clerk Bharti 2024

SBI Clerk Bharti 2024: मित्रांनो आपण सरकारी नोकरीच्या व चांगल्या पगाराच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एसबीआय बँकेमध्ये नोकरीची संधी प्राप्त झालेली आहे. जर का आपले शिक्षण विविध क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास .आपण या नोकरीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र असाल. स्टेट बँक ऑफ इंडिया या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या असून सर्व पदवीधर उमेदवार यासाठी अर्ज करण्यासाठी पात्र असतील. तसेच संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

या भरतीचा अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम मुदत संपण्याआधी सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्याची अंतिम तारीख 07 जानेवारी 2025 आहे. सदर भरती बद्दल अधिक माहिती, अधिकृत जाहिरात पीडीएफ, अर्ज, आवश्यक पात्रता, अधिकृत वेबसाईट, परीक्षा शुल्क याबद्दल सर्व माहिती आपल्याला खालील प्रमाणे मिळेल.

SBI Clerk Bharti 2024: SBI (State Bank of India), the largest government bank in India, has announced a total of 13735 vacancies. Those who want to apply for this recruitment must have a graduation degree, and the last date to apply for this recruitment is 7th January 2025. The official advertisement for this recruitment has been published by the SBI Bank Department.

SBI Clerk Bharti 2024 – भरतीबाबत महत्त्वाची माहिती

◾भरती विभाग : सरकारी बँक विभागात नोकरी मिळणार आहे.

◾पदाचे नाव : या भरतीमध्ये कनिष्ठ सहकारी (ज्युनिअर असोसिएट/क्लर्क/लिपिक) या पदांसाठी ही भरती घेतली जात आहे.

◾भरतीचे नाव : स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2024

◾भरती श्रेणी : या भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळतील.

◾शैक्षणिक पात्रता : सदर भरती मध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवार किमान मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर झालेला असावा. अथवा कोणत्याही क्षेत्रातून पद्युत्तर झालेला असावा.

◾नोकरीचे ठिकाण : या भरतीमध्ये नियुक्त झाल्यास भारत देशामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

◾एकूण पदे : सदर भरतीमध्ये 13735 पदांची भरती होणार आहे.

अधिक माहितीसाठी आणि अधिकृत जाहिरातीसाठी खालील दिलेली पीडीएफ सविस्तर वाचा.

अधिकृत जाहिरात पीडीएफयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
नोकरी ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
इतर नोकरभरतीच्या जाहिरातीसाठीयेथे क्लिक करा

◾वयोमर्यादा : उमेदवारांचे वय किमान 20 ते 28 वर्ष वयोगटातील असावे. (SC/ST : 05 OBC : 03 वर्ष सूट) हे उमेदवार पात्र राहणार आहेत.

◾निवडप्रक्रिया : या भरतीची निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे केली जाणार आहे.

◾अर्ज करण्याची प्रक्रिया : सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत.

◾अर्ज करण्याची शेवटची मुदत : 07 जानेवारी 2025 ही अर्ज करण्यासाठीची शेवटची मुदत असणार आहे.

◾अर्ज करण्यासाठी शुल्क : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 750 रुपये, व मागास/राखीव/अपंग/महिला कोणतेही शुल्क असणार नाही.

◾वेतनश्रेणी : 26,730 रुपये प्रतिमहिना पगार असणार आहे.

आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली माहिती पहावी – SBI Clerk Bharti 2024

  1. सर्व उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.
  2. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची मुदत 07 जानेवारी 2025 पर्यंत ठेवली जात आहे.
  3. या भरतीचा अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट वरती जाऊनच करावे.
  4. अर्ज करण्यापूर्वी सर्व पात्रता तपासूनच अर्ज करावेत.
  5. अर्जामध्ये सर्व माहिती सविस्तर भरायची आहे. चुकीची भरल्यास ते अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  6. मोबाईल व्हर्जन मध्ये वेबसाईट व्यवस्थितरित्या ओपन न झाल्यास डेस्कटॉप वर्जन मध्ये ओपन करावी. डेस्कटॉप वर्जन मोबाईलच्या उजव्या कोपऱ्यात वरती टिंब वर दाबून खाली डेस्कटॉप व्हर्जन असे नाव येते त्यावरती सिलेक्ट करावे. मग होईल डेस्कटॉप व्हर्जन मध्ये.
  7. या भरतीसाठी आवश्यक लागणारे कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करून घ्यावेत.
  8. तुमचा रिसेंट काढलेला पासपोर्ट साईज फोटोज जोडावा कारण जुना फोटो ग्राह्य धरला जाणार नाही.
  9. मोबाईल मध्ये आपली जीमेल आयडी असावी व मोबाईल नंबर वर एसएमएस येत असावे याची काळजी घ्यावी.
  10. सर्व उमेदवारांची निवड ही परीक्षा द्वारे केली जाणार आहे त्यामुळे परीक्षेला लागणारी शुल्क भरायची आहे.
  11. लक्षात घ्या परीक्षा शुल्क भरल्यानंतरच अर्ज सबमिट होणार आहेत.
  12. अर्ज सबमिट करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या, एकदा सबमिट केलेले अर्ज पुन्हा एडिट होणार नाहीत त्यामुळे सबमिट करण्यापूर्वीच व्यवस्थित रित्या अर्ज तपासूनच सबमिट करावेत.

टीप – वरती दिलेली माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचूनच अर्ज करावेत.

जर ही माहिती आपल्याला उपयुक्त वाटली असल्यास आपल्या मित्रपरिवार व नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. अशाच भरती बद्दल जाहिराती सर्वात आधी पाहायच्या असतील तर आमच्या व्हाट्सअप ग्रुपला लगेच जॉईन व्हा. जॉईन होण्यासाठी खाली पहा. धन्यवाद!

Leave a Comment