Pune Mahanagarpalika Bharti 2025: पुणे महानगरपालिका अंतर्गत विकास विभाग मध्ये एकूण 29 पदांची जागा निघालेली आहे. तरी सर्व पात्र उमेदवारांसाठी नोकर भरतीची सुवर्णसंधी आहे. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शैक्षणिक पात्रता गरजेचि आहे. सदर भरती मध्ये 12वी, डिप्लोमा, ITI व इतर पात्र असणाऱ्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत. तसेच या भरतीची अधिकृत जाहिरात उपआयुक्त, समाज विकास विभाग व पुणे महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खाली दिलेली संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. उमेदवारांसाठी खूप मोठी संधी लाभलेली आहे. यामुळे या भरतीसाठी अर्ज करताना सर्व कागदपत्रे जोडूनच अर्ज करावेत. या भरतीची अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 02 जानेवारी 2025 पर्यंत देण्यात आलेली आहे तरी सर्वांनी यापूर्वीच आपले अर्ज सादर करावेत अन्यथा यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज हे 24 डिसेंबर 2024 पासूनच सुरू झालेले आहेत. या भरतीचा कालावधी हा 6 महिन्याकरिता राहील. यामध्ये अर्ज करताना खूप अटी व सूचना दिलेल्या आहेत त्या आपण खालील प्रमाणे पाहू शकता.
Pune Mahanagarpalika Bharti 2025: This recruitment has been published under Pune Municipal Corporation and Deputy Commissioner, Social Development Department. The period of this recruitment will be for six months. Also, the last date to apply for this recruitment will be till 2nd January 2025. Applications received after this will not be accepted. Everyone should take note of this. The application form is given for candidates in the age group of 18 to 58 years. Candidates who are less than eighteen or more than 58 years of age should not apply. Also, eligible and interested candidates also have educational conditions, but they should follow their conditions and instructions and check their eligibility and apply.
◾भरती विभाग : समाज विकास विभाग व पुणे महानगरपालिका अंतर्गत या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
◾पदाचे नाव : या भरतीसाठी विविध पदे भरण्यात येत आहेत. यासाठी (अधिकृत पीडीएफ जाहिरात पहा.)
◾भरती प्रकार : पुणे महानगरपालिका अंतर्गत 12वी पास व इतर पदवीधर तरुणांसाठी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾वेतनश्रेणी : नियमानुसार सविस्तर जाहिरात पहावी.
◾भरती श्रेणी : उमेदवारांना चांगल्या पगाराची व सरकारी नोकरीची चांगली संधी मिळणार आहे
◾शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी 12वी पास, डिप्लोमा, ITI आणि इतर पात्रता असणे आवश्यक आहे. (सविस्तर जाहिरात वाचावी)
◾अधिक माहितीसाठी आणि अधिकृत जाहिरात व अर्ज पाहण्यासाठी खालील दिलेली पीडीएफ बघावी.
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
नोकरी ग्रुप जॉईन | येथे क्लिक करा |
इतर जाहिरातीसाठी | येथे क्लिक करा |
◾वयोमर्यादा : सदर भरती मध्ये अर्ज करण्यासाठी 18 ते 58 वर्ष वयोगटातील उमेदवार यासाठी पात्र असणार आहेत.
◾अर्ज पद्धती : सर्व उमेदवारांना ऑफलाइन (offline) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
◾अर्ज शुल्क : यासाठी कोणतेही शुल्क नाही.
◾भरती कालावधी : या भरतीचा कालावधी हा 06 महिन्याकरिता राहणार आहे. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
◾अर्ज सुरू : अर्ज सुरू करण्याची तारीख 24 डिसेंबर 2024 ही आहे.
◾अर्ज स्वीकारण्याची शेवटची मुदत : अर्ज करण्याची अंतिम दिनांक 02 जानेवारी 2025 पर्यंत देण्यात आलेली आहे.
◾अर्ज पाठविण्याचा पत्ता : व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र, शिवाजीनगर गावठाण, पुणे (पोस्टाने पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत).
◾नोकरी ठिकाण : पुणे. (Jobs in Pune)
या भरतीच्या सूचना व अटी :
अर्ज करत असताना उमेदवारांनी आपल्या जन्मतारखेच्या पुराव्यासाठी, जन्मतारखेचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखल्याची साक्षांकित प्रत अथवा जन्मतारखेची नोंद असलेली शालांत परीक्षेच्या उत्तीर्ण सर्टिफिकेटची स्व-यंसाक्षांकित प्रत यासोबत जोडणे आवश्यक आहे. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
आवश्यक कागदपत्रे :
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
हे सर्व कागदपत्रे साक्षांकित करून, व्यवस्थित रित्या जोडायचे आहेत व व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, शिवाजीनगर गावठाण, पुणे ०५ (दूरध्वनी या ठिकाणी उमेदवाराने स्वतः उपस्थित राहून दि. २४/१२/२०२४ ते ०२/०१/२०२५ सकाळी ११.०० ते दुपारी २.०० पर्यंत आपले अर्ज सादर करावेत.
उमेदवारांनी लक्षात घ्यावे की अर्जदार महिला विवाहित असल्यास शासनमान्य विवाह नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे अथवा शासनमान्य गॅजेटचे (राजपत्र) स्वयं-साक्षांकित प्रत काळजीपूर्वक जोडणे अत्यावश्यक आहे.
◾अधिक माहिती व इतर पात्रता जाणून घेण्यासाठी वरती दिलेले अधिकृत पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.