पुणे महानगरपालिका मध्ये 10वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी! एकूण 0179 जागांची भरती | Pune Mahanagarpalika Bharti 2024

Pune Mahanagarpalika Bharti 2024: पुणे महानगरपालिका द्वारे 10वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी प्राप्त झालेल्या आहेत. यासाठी सर्व 10वी पास व पदवीधर उमेदवार पात्र असणार आहेत. या नोकरीमध्ये एकूण 0179 जागांची भरती निघालेली आहे. पात्र व इच्छुक उमेदवार यांनी आपापले अर्ज लवकरात लवकर सादर करावेत. ज्यामुळे की आपल्याला नोकरी मिळू शकते. अर्ज करण्याची शेवटची मुदत संपण्याअगोदर सर्वांनी अर्ज करून घ्यावेत. अन्यथा मुदती नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही. पुणे महानगरपालिका मध्ये रिक्त पदांच्या 0179 जागा भरण्यासाठी नवीन यादी जाहीर केलेली आहे. या भरतीची प्रसिद्ध जाहिरात पुणे महानगरपालिका व आरोग्य अधिकारी तथा सचिव आय. एच. एफ. डब्ल्यू. सोसायटी अंतर्गत प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात अर्ज करण्याअगोदर काळजीपूर्वक वाचावी.

Pune Mahanagarpalika Bharti 2024: Pune Municipal Corporation is recruiting for 0179 vacant posts. 10th pass candidates have got a golden opportunity to get a job. All candidates should submit their applications before the deadline for this recruitment, otherwise no application will be accepted after the deadline. The deadline for this recruitment is 31 March 2025. Everyone should apply before then. The age limit is very good in this recruitment, this is a special opportunity for candidates between the ages of 18 to 45.

◾भरती विभाग : यामध्ये पुणे महानगरपालिका व इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन अंतर्गत या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

◾पदाचे नाव : योग प्रशिक्षक या पदासाठी ही भरती घेतली जात आहे.

◾भरती श्रेणी : या भरतीद्वारे आपल्याला सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.

◾एकूण पदे : 0179 एवढ्या जागांची भरती होत आहे.

◾आवश्यक शैक्षणिक पात्रता : 10वी व इतर पात्रता असलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकणार आहे.

अधिक माहितीसाठी आणि अधिकृत जाहिरातीसाठी खालील दिलेली पीडीएफ सविस्तर वाचा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जयेथे क्लिक करा
नोकरी ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
इतर नोकरभरतीच्या जाहिरातीसाठीयेथे क्लिक करा

◾भरती कालावधी : या भरतीमध्ये रिक्त पदे भरण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2025 अशी आहे.

◾वयोमर्यादा : 18 ते 45 वयोगटातील सर्व उमेदवार पात्र असतील.

◾निवडप्रक्रिया : सदर भरतीची निवड ही मुलाखतीद्वारे होणार आहे.

◾अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

◾अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख : 24 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज स्वीकारले जातील.

◾अर्ज शुल्क : कोणतेही शुल्क नाही.

◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : इंटीग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, स. क्र. ७७०/३, बकरे अॅव्हेन्यू, गल्ली क्र, ७, कॉसमॉस बँकेच्या समोर, भांडारकर रोड, पुणे ४११ ००५.

◾नोकरी ठिकाण : पुणे. (Jobs in Pune) या ठिकाणी नोकरी मिळणार आहे.

आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • 10वी ची मार्कशीट
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
  • मिनिस्ट्री ऑफ आयुष अथवा सर्टिफिकेशन बोर्ड अंतर्गत नोंदणीकृत संस्थेचे, मान्यता प्राप्त विद्यापीठातून योग प्रशिक्षक असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक.

ही सर्व कागदपत्रे उमेदवारांनी मुलाखतीला स्वखर्चाने येताना आणायचे आहेत.

इतर आवश्यक पात्रता :

  1. उमेदवारांनी 10वी ची परीक्षा पास असणे आवश्यक आहे.
  2. नोंदणीकृत संस्थेचे योग प्रशिक्षक असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

◾टीप : वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते त्यामुळे भरती संबंधी अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात बारकाईने वाचा.

अशाच महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीच्या नवनवीन अपडेट्स साठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटल्यास तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि इतर तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वरती शेअर करा, धन्यवाद..!!

Leave a Comment