NIACL Bharti 2024: मित्रांनो आपण चांगल्या नोकरीच्या व उत्तम पगाराच्या शोधात असाल तर आपल्याला न्यू इंडिया विमा कंपनीत नोकरी मिळण्याची संधी प्राप्त झालेली आहे. या कंपनीत आपल्याला 500 जागांसाठी बंपर भरती निघालेली असून, पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. सर्वांनी याची दक्षता घ्यावी. सदर भरतीसाठी संपूर्ण देशातील उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. तसेच विविध क्षेत्रातील पदवीधर असलेले उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र राहणार आहेत.
या भरतीचा अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सबमिट करावे. कारण अंतिम मुदत संपल्यानंतर एकाचेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे उमेदवारांनी याचीही दक्षता घ्यावी. या भरतीची अर्ज करण्याची मुदत 1 जानेवारी 2025 पर्यंत ठेवलेली आहे. त्यामुळे यापूर्वीच अर्ज करून घ्यावेत. सदर भरतीची अधिकृत जाहिरात न्यू इंडिया विमा कंपनी विभागांतर्गत प्रकाशित करण्यात आली आहे.
NIACL Bharti 2024: Hello friends, New India Insurance Company Ltd. Recruitment has been started for 500 posts. Therefore, all eligible candidates should apply. Who will be eligible? Only those candidates who are graduates will get a place in this recruitment. Therefore, they should fill their applications online without any hesitation. This application should be submitted before the last date. If the application is submitted after the deadline, it will be ignored. The last date for applying will be 1 January 2025.
◾भरतीचे नाव : न्यू इंडिया विमा कंपनी लि. भरती 2024 असे भरतीचे नाव आहे.
◾पदाचे नाव : सदर कंपनी विभागात सहाय्यक नावाची पदे भरण्यासाठी ही भरती घेतली जाणार आहे.
◾भरती विभाग : विमा विभाग मध्ये नोकरी मिळण्यासाठी ही भरती होत आहे.
◾शैक्षणिक पात्रता : या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार किमान संबंधित विद्यापीठातून पदवीधर झालेला असावा किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर झालेला असावा.
◾एकूण पदसंख्या : या विभाग अंतर्गत एकूण 500 जागांसाठी भरती होत आहे.
◾भरती श्रेणी : उमेदवारांना या भरतीमध्ये खाजगी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
◾अधिक माहितीसाठी आणि अधिकृत जाहिरातीसाठी खालील दिलेली पीडीएफ सविस्तर वाचा.
अधिकृत जाहिरात पीडीएफ | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
नोकरी ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
इतर नोकरभरतीच्या जाहिरातीसाठी | येथे क्लिक करा |
NIACL Bharti 2024: वयोमर्यादा, अर्ज शुल्क, नोकरीचे ठिकाण, आवश्यक कागदपत्रे, वेतनश्रेणी
◾वयोमर्यादा : 1 डिसेंबर 2024 रोजी उमेदवाराचे वय वर्ष 21 ते 30 वर्षे पूर्ण असावे व (SC/ST : 05, OBC : 3 वर्षे सूट)
◾वेतनश्रेणी : वरती दिलेल्या पदानुसार उमेदवारांचे वेतन पहावे.
◾नोकरीचे ठिकाण : सदर भरती मध्ये नियुक्त झालेल्या उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.
◾निवडप्रक्रिया : उमेदवारांची निवड ही परीक्षा द्वारे केली जाईल.
◾अर्ज करण्याची प्रक्रिया : या भरतीचा अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.
◾अर्ज शुल्क : अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
◾अर्ज सुरु करण्याची तारीख : 17 डिसेंबर 2024 पासून या भरतीमध्ये अर्ज प्रक्रिया सुरू होताना दिसेल.
◾भरतीचा अर्ज करण्याची अंतिम तारीख : 1 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ही सर्वांनी लक्षात घ्यावी.
आवश्यक कागदपत्रे :
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
NIACL Bharti 2024 Notification PDF & Apply Online Link:
या भरती मध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागेविण्यात आलेले आहेत.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुरुवाती तारीख 17 डिसेंबर 2024 आणि अंतिम तारीख 1 जानेवारी 2025 अशी आहे तरी सर्वांनी या तारखे मध्ये आपले अर्ज सबमिट करून घ्यावेत.
या नामी कंपनीमध्ये अर्ज करण्यासाठी त्यांच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सबमिट करून घ्यावेत.
अर्ज करण्यापूर्वी सर्व उमेदवारांनी आपली पात्रता तपासून घ्यावी त्यासाठी दिलेली पीडीएफ काळजीपूर्वक वाचून अर्ज करावेत.
या भरतीच्या अर्जामध्ये संपूर्ण माहिती भरावी तरच हे ग्राह्य धरले जातील अन्यथा नाही.
जर उमेदवारांना मोबाईल वरून अर्ज करताना वेबसाईट ओपन न झाल्यास डेस्कटॉप मोड मध्ये ओपन करायची आहे. त्यासाठी उजव्या कोपऱ्यात डेस्कटॉप मोड असे ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करावे.
भरतीसाठी लागणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थितरित्या स्कॅन करून सबमिट करावेत.
पासपोर्ट साईटचा फोटो रीसेंट काढलेला असावा आणि त्यावर तारीख नसावी तरच अपलोड करावा.
आपल्या मोबाईल मध्ये ईमेल आयडी ओपन केलेली असावी कारण या ईमेल आयडी व एसएमएस द्वारे पुढील सर्व माहिती प्राप्त होण्यासाठी मदत होईल.
टीप – दिलेल्या सविस्तर पोस्टमध्ये माहिती अपूर्ण असू शकते, त्यामुळे वरती दिलेली पीडीएफ जाहिरात वाचूनच उमेदवारांनी अर्ज करावेत.
अशाच नवनवीन नोकरी बद्दलच्या अपडेट आपल्या मोबाईल वरती दररोज भेटत राहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. तसेच ही माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास आपल्या मित्र परिवाराला व नातेवाईकाला शेअर करायला विसरू नका व या महत्त्वाच्या भरतीच्या जाहिरातीला आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शेअर करायला पण विसरू नका.