राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! | NHM Ratnagiri Bharti 2024

NHM Ratnagiri Bharti 2024: मित्रांनो जर आपण सरकारी नोकरीच्या व चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल तर आपल्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सर्व पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीचे संधी प्राप्त झालेली आहे. जर आपले शिक्षण संबंधित क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास आपल्यासाठी देशातील नावाजलेले विभाग म्हणजे राष्ट्रीय आरोग्य अभियान यामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी लाभलेली आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करू शकतात तसेच विविध क्षेत्रातील उमेदवार देखील अर्ज करू शकतात. या भरतीची संपूर्ण पीडीएफ जाहिरात, अर्ज तसेच पात्रता याबद्दल सर्व माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आहे ऑफलाइन पद्धतीने होईल. तरी सर्व उमेदवारांनी या भरतीची अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सादर करावेत अन्यथा मुदत संपल्यानंतर एकाही उमेदवाराचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. या भरतीच्या अर्जाची शेवटची दिनांक 31 डिसेंबर 2024 पर्यंत देण्यात आली आहे. यापूर्वी सर्व उमेदवारांनी अर्ज करून घ्यावेत. सदरील भरतीत एकूण 10 प्रकारच्या विविध पदांसाठी ही भरती घेतली जात आहे. याबद्दल सर्व माहिती खालील प्रमाणे वाचा.

NHM Ratnagiri Bharti 2024: Government job opportunities will be available in the largest department of Maharashtra state. All graduate candidates will be eligible for this. Candidates will get a golden opportunity to get a government job in the departments of the country's renowned National Health Mission. Good salary will also be available, recruitment will be taken for a total of ten different types of posts. The last date for this recruitment has been given till 31st December 2024. However, everyone should apply before then, applications received after this will not be accepted.

भरतीची महत्त्वाची माहिती – NHM Ratnagiri Bharti 2024

◾भरतीचे नाव : राष्ट्रीय आरोग्य अभियान विभाग, रत्नागिरी भरती 2024 असे आहे.

◾पदाचे नाव : सदरील भरतीमध्ये वैद्यकीय अधिकारी, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, जिल्हा सल्लागार, जिल्हा महामारी तज्ज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, बजेट आणि वित्त अधिकारी, लेखापाल, मनोरुग्ण परिचारिका, CPHC सल्लागार, IPHS समन्वयक या सर्व पदांसाठी ही भरती घेतली जात आहे.

◾भरती श्रेणी : या भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.

◾भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान या विभागात नोकरीच्या संधी मिळणार आहेत.

◾शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी पात्र असणारा उमेदवार किमान संबंधित क्षेत्रातून पदवीधर झालेला असावा, अथवा पदव्युत्तर  झालेला असावा. शैक्षणिक पात्रता व इतर पात्रतेबद्दल सर्व माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये सविस्तर दिलेली आहे.

अधिक माहितीसाठी आणि अधिकृत जाहिरातीसाठी खालील दिलेली पीडीएफ सविस्तर वाचा.

अधिकृत जाहिरात पीडीएफयेथे क्लिक करा
नोकरी ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
इतर नोकरभरतीच्या जाहिरातीसाठीयेथे क्लिक करा

◾एकूण पदे : सदर भरती मध्ये 025 जागांची भरती निघालेली आहे.

टीप – शैक्षणिक पात्रता व इतर सर्व माहिती सविस्तर पाहण्यासाठी, अर्ज करण्यापूर्वी वरती दिलेली जाहिरात पहा.

◾वयोमर्यादा : या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय किमान 18 ते 70 वर्ष यादरम्यान असावे.

◾निवडप्रक्रिया : या भरतीमध्ये उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.

◾अर्ज प्रक्रिया : सदर भरतीचा अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने भरला जाणार आहे.

◾अर्ज शुल्क : यासाठी कोणतेही शुल्क नाही.

◾अर्ज करण्याची शेवटची मुदत : या भरतीची शेवटची मुदत ही 31 डिसेंबर 2024 पर्यंत देण्यात येणार आहे.

◾अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, जि.प. रत्नागिरी या कार्यालयाकडे.

वेतनश्रेणी/ मानधन – NHM Ratnagiri Bharti 2024

पदाचे नाव व शैक्षणिक पात्रतावेतनश्रेणी
लेखापाल अजित 18,000/-
बजेट आणि वित्त अधिकारी 20,000/-
मनोरुग्ण परिचारिका25,000/-
IPHS समन्वयक25,000/-
जिल्हा कार्यक्रम समन्वयक 35,000/-
जिल्हा सल्लागार35,000/-
CPHC सल्लागार 35,000/-
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ 35,000/-
जिल्हा महामारी तज्ज्ञ 35,000/-
वैद्यकीय अधिकारी 28,000/- to 60,000/-

आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • जातीचा दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

अर्ज कसा करावा – NHM Ratnagiri Bharti 2024

उमेदवारांनी या भरतीचा अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने भरायचा आहे.

अर्ज हा योग्यरित्या भरावा व स्वाक्षरी सोबत भरावा.

वरती दिलेल्या पत्त्यावर सर्व उमेदवारांनी आपले अर्ज भरून पाठवावेत तेही 31 डिसेंबर 2024 च्या पूर्वी, सोबत दिलेले आवश्यक कागदपत्रे देखील जोडायचे आहेत.

अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्जासोबतच वरती दिलेले आवश्यक कागदपत्रे जोडायचे आहेत.

वरती दिलेल्या पत्त्यानुसार नमूद केलेल्या पत्त्यावर, असे लिफाफ्यावर नमूद करून शीर्षक देऊन अर्ज पाठवायचा आहे.

अपूर्ण माहिती व चुकीची माहिती भरली असल्यास अर्ज बाद केले जातील. त्यामुळे उमेदवारांनी व्यवस्थितरित्या आपले अर्ज तपासून पहावे नंतरच पाठवावे.

या पुढील सर्व माहिती आपल्याला ईमेल द्वारे अथवा एसएमएस द्वारे कळविण्यात येईल.

या भरतीची अंतिम मुदत संपल्यानंतर सादर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Leave a Comment