MSRLM Akola Bharti 2024: मित्रांनो जर आपण सरकारी नोकरीच्या व चांगल्या पगाराच्या शोधात असाल तर आपल्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण अभियान अंतर्गत सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत. यामध्ये 12वी पास व पदवीधर झालेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार हे संबंधित क्षेत्रातून पदवीधर झालेले असल्यास देखील त्यांनाही या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्रता मिळणार आहे. या भरतीची सविस्तर जाहिरात ही महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्न्ती अभियान, अकोला या विभागांतर्गत प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच या भरतीबद्दल सर्व पात्रता व मुदत आणि इतर माहिती आपल्याला खालील प्रमाणे देण्यात आली आहे.
उमेदवारांना या भरतीचा अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. तरी या अर्जासाठी उमेदवारांना वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता आणि लागणारी इतर पात्रता देखील तपासून पहायची आहे. जे उमेदवार या सर्व पात्रता मध्ये बसत आहेत त्यांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज हा शेवटची मुदत संपण्यापूर्वीच सादर करावा अन्यथा मुदतीनंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. या भरतीची मुदत ही 31 डिसेंबर 2024 म्हणजेच या वर्षाच्या अखेरच्या दिवशीपर्यंत उमेदवार या भरतीचा अर्ज सादर करू शकतात. लक्षात घ्या या भरतीचा अर्ज हा 31 डिसेंबर या दिवशी पर्यंत जमा झालेला असावा. नाहीतर त्या दिवशी केला आणि त्याच्या पुढच्या दिवशी त्यांना मिळाला असे केल्यास देखील अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत .
मित्रांनो सदर भरती मधल्या सर्व माहितीसाठी अर्थात अधिकृत अर्ज, अधिकृत पीडीएफ जाहिरात, वयोमर्यादा, एकूण पदे, आवश्यक शैक्षणिक पात्रता व इतर पात्रता, व अर्ज प्रक्रियेबद्दल सर्व माहिती या भरती मध्ये खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी त्यानंतरच अर्ज करावेत. या सर्व महत्त्वाच्या माहितीसाठी खालील प्रमाणे पहावे.
MSRLM Akola Bharti 2024: Government job opportunities will be available in Maharashtra State Rural Livelihood Promotion Mission, Akola. Candidates with 12th pass and graduation and candidates with graduation in the relevant field will also get the opportunity to apply for this recruitment. The last date to apply for this recruitment is 31st December 2024. Therefore, all candidates should submit their applications in advance.
MSRLM Akola Jobs Recruitement 2024 :
◾भरतीचे नाव : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियान, अकोला भरती 2024
◾भरती विभाग : उमेदवारांना MSRLM या विभागात नोकरी मिळणार आहे.
◾भरती श्रेणी : या भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
◾पदाचे नाव : IFC ब्लॉकर आणि वरिष्ठ CRP या पदासाठी ही भरती होत आहे.
◾एकूण पदसंख्या : एकूण 08 जागांसाठी भरती होणार आहे.
◾शैक्षणिक पात्रता : सदर भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार किमान 12वी पास व पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित क्षेत्रातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर झालेले उमेदवार देखील MSRLM Akola Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
◾अधिक माहितीसाठी आणि अधिकृत जाहिरातीसाठी खालील दिलेली पीडीएफ सविस्तर वाचा.
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
नोकरी ग्रुप जॉईन | येथे क्लिक करा |
इतर भरतीसाठी | येथे क्लिक करा |
MSRLM Akola Vacancy 2024 :
◾अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना या भरतीसाठी ऑफलाईन (OFFLINE) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
◾नोकरीचे ठिकाण : उमेदवारांना महाराष्ट्र राज्यातील अकोला, या ठिकाणी नोकरी मिळणार आहे.
◾वयोमर्यादा : 18 ते 43 वर्ष
वेतनश्रेणी :
- IFC ब्लॉकर Rs. 20,000 रुपये
- वरिष्ठ CRP Rs. 6,000 रुपये
◾अर्ज शुल्क : शुल्क नाही.
आवश्यक कागदपत्रे:
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड (ओळखीचा पुरावा)
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- शैक्षणिक कागदपत्रे
- रहिवासी दाखला
- डोमासाईल प्रमाणपत्र
- उमेदवाराची स्वाक्षरी असणे आवश्यक.
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
◾अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख : सदर भरतीची अर्ज करण्यासाठीची मुदत ही 31 डिसेंबर 2024 पर्यंत दिलेली आहे.
◾अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उमेद -जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियान (MSRLM), शासकीय अध्यापक विद्यालयाच्या बाजूला, रामदास पेठ, अकोला – ४४४००१.
◾दिलेली माहिती अपूर्ण असल्यास अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.