Mahavitran Dharashiv Bharti 2024: मित्रांनो जर का आपण सरकारी नोकरीच्या व चांगल्या पगाराच्या शोधात असाल तर महावितरण अंतर्गत 10वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी लाभणार आहे. तर ज्यांची पण शैक्षणिक पात्रता आहे 10वी पास, 12वी पास, अथवा इतर कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, धाराशिव या विभागांतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. या भरतीची प्रसिद्ध जाहिराती विद्युत महावितरण विभाग अंतर्गत प्रकाशित करण्यात आली आहे. याबद्दल सर्व माहिती ही खालील प्रमाणे दिलेली आहे.
सदर भरती मध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने होणारा असून विविध क्षेत्रातील पदवीधर व इच्छुक उमेदवारांना या भरती मध्ये अर्ज करण्यासाठी जागा मिळणार आहे. तरी सर्वांनी या भरतीची शेवटची मुदत संपण्यापूर्वी आपले अर्ज सबमिट करावेत. या भरतीची अंतिम मुदत ही 27 डिसेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना देण्यात आलेली आहे. सदर भरती बाबत अधिकृत पीडीएफ जाहिरात, ऑनलाईन अर्ज, शैक्षणिक व इतर पात्रता, परीक्षा शुल्क, वेबसाईट व इतर मुदत पाहण्यासाठी खाली दिलेली सविस्तर माहिती वाचावी.
Mahavitran Dharashiv Bharti 2024: Candidates will get a government job opportunity under the Maharashtra State Electricity Distribution Company, Dharashiv department. Everyone should submit their applications before the last date of this recruitment. The last date of this recruitment is 27th December 2024. You should fill the application form in advance. The age of the candidates should be between 18 and 30 years.
◾भरती विभाग : सदर भरती मध्ये महावितरण विभागात नोकरी मिळणार आहे.
◾भरतीचे नाव : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, धाराशिव भरती 2024.
◾पदाचे नाव : या भरतीमध्ये इलेक्ट्रिशियन, संगणक चालक, वायरमन इत्यादी पदासाठी ही भरती केली जात आहे.
◾भरती श्रेणी : उमेदवारांना या भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
◾आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना किमान 10वी पास आणि इतर संबंधित क्षेत्रातून आयटीआय प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्यास पात्रता मिळणार आहे. इतर माहितीसाठी खाली दिलेले अधिकृत जाहिरात वाचावी.
◾एकूण पदे : सदर भरतीत 0180 जागांसाठी रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾अधिक माहितीसाठी आणि अधिकृत जाहिरातीसाठी खालील दिलेली पीडीएफ सविस्तर वाचा.
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
नोकरी ग्रुप जॉईन | येथे क्लिक करा |
इतर जाहिरातीसाठी | येथे क्लिक करा |
◾नोकरीचे ठिकाण : सदर भरती मध्ये नियुक्त झालेल्या उमेदवारांना धाराशिव, महाराष्ट्र मध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे.
◾वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे वयोगटातील उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत.
◾अर्ज करण्याची प्रक्रिया : पात्र असलेल्या उमेदवारांना या भरतीमध्ये ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.
◾अर्ज शुल्क : कोणतेही शुल्क नाही.
◾वेतनश्रेणी : नियमानुसार वरती दिलेली सविस्तर जाहिरात पहावी.
◾अर्ज स्वीकारण्याची शेवटची मुदत : 27 डिसेंबर 2024 पर्यंत या भरतीचा अर्ज स्वीकारण्यात येईल. यानंतर आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत.
आवश्यक कागदपत्रे :
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- जातीचा दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शैक्षणिक कागदपत्रे
- नॉन क्रिमीलेअर
- शाळा सोडल्याचा दाखला
- डोमासाईल प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
Mahavitran Dharashiv Recruitement 2024 Apply : अर्ज प्रक्रिया कशी करावी?
सदर भरती मध्ये अर्ज करण्यासाठी सर्व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया आहे दिनांक 27 डिसेंबर 2024 पर्यंत राहणार आहे.
या भरतीमध्ये उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट वरती जाऊनच आपले अर्ज भरून घ्यावेत इतर कोणत्याही चुकीच्या वेबसाईटवर जाऊ नये, त्यासाठीच वरती आपल्याला अधिकृत वेबसाईट दिलेली आहे.
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी आवश्यक असलेली पात्रता ही वरती दिलेल्या पीडीएफ मध्ये तपासून पहावी तरच अर्ज करावेत.
सदर भरतीमध्ये उमेदवारांना दिलेल्या अर्जामध्ये विचारलेल्या सर्व प्रश्नांची योग्यरीत्या माहिती भरायची आहे. माहिती अपूर्ण असल्यास व चुकीची भरल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
मोबाईल वरून वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी डेस्कटॉप मोडमध्ये ओपन करायची आहे अथवा लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे व आपला मोबाईल आडवा करायचा आहे. तरच आपल्या मोबाईल वरती ती साईट योग्यरित्या ओपन होईल. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
या भरतीच्या अर्जामध्ये पासपोर्ट साईजचा फोटो अपलोड करत असताना अलीकडील काढलेला फोटोच अपलोड करावा. जुना फोटो अपलोड केल्यास व तो ओळखू न आल्यास तो पण अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
उमेदवारांना यापुढे येणारे सर्व मेसेजेस मोबाईल नंबर व ईमेल वरती आढळून ये येतील त्यासाठी आपण हे दोन्हीही चालू ठेवावे. Mahavitran Dharashiv Bharti 2024 मध्ये आपण सर्व उमेदवार योग्यरीत्या माहिती भरतील याची आम्हाला खात्री आहे.
या भरतीमध्ये आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रे उमेदवारांनी व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करावे.
अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.