Maharashtra ECHS Bharti 2024: महाराष्ट्र राज्यातील सर्व उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे. ECHS या अंतर्गत ऑफिस क्लर्क व अकाउंट क्लर्क या जागेच्या पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे खालील दिलेल्या पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या इच्छुक व पात्र उमेदवारांना या नोकरीसाठी अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे पात्र व इच्छुक उमेदवार या सर्वांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करावेत. या भरतीची अधिकृत जाहिरात ECHS द्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे. याबद्दल सविस्तर माहितीसाठी खालील प्रमाणे पाहावे.
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे, तसेच संबंधित क्षेत्रातील पदवीधर झालेले सर्व उमेदवार यासाठी अर्ज करू शकणार आहेत. या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2025 पर्यंत उमेदवारांना देण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्व उमेदवारांनी याचीही नोंद घ्यावी. या नोकर भरतीला लागणारे आवश्यक कागदपत्रे हे आपल्याला खालील प्रमाणे दिलेले आहेत. तसेच या भरतीचा अर्ज, पीडीएफ जाहिरात, अर्ज शुल्क, शैक्षणिक पात्रता, पगार व वयोमर्यादा या सर्वांची माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे.
Maharashtra ECHS Bharti 2024: Graduate candidates have got a good salary and government job opportunity through ECHS. For this recruitment, the candidates will be interviewed on 15 January 2025 at 11 am (Wednesday) at Station Cell, Aurangabad. The official advertisement of this recruitment has been published under ECHS. The age limit for this recruitment has been given up to 55 years.
Maharashtra ECHS Bharti 2024 Notification: (भरतीबद्दल सविस्तर माहिती)
◾भरती विभाग : ECHS महाराष्ट्र याद्वारे सदर भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : उमेदवारांना ECHS सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी करण्याची संधी मिळणार आहे.
◾पदाचे नाव : ‘ऑफिस क्लर्क व अकाउंट क्लर्क’ या पदासाठी ही भरती होत आहे.
◾भरती श्रेणी : उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता आहे पदाच्या आवश्यकतेनुसार आहे, व ती आपणास खालील प्रमाणे सविस्तर देण्यात आलेली आहेत. वेगवेगळ्या पदासाठी ही वेगवेगळी पात्रता असणार आहे त्यामुळे सर्वात खाली आपणास पात्रता देण्यात आली आहे.
◾एकूण पदे : सदर भरती मध्ये एकूण 03 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरीचे ठिकाण : संभाजीनगर. (Job in SambhajiNagar)
◾अधिक माहितीसाठी आणि अधिकृत जाहिरातीसाठी खालील दिलेली पीडीएफ सविस्तर वाचा.
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
नोकरी ग्रुप जॉईन | येथे क्लिक करा |
इतर जाहिरातीसाठी | येथे क्लिक करा |
◾वयोमर्यादा : उमेदवारांचे वय हे 55 वर्षापर्यंत असावे.
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.
◾वेतनश्रेणी : नियुक्त झालेल्या उमेदवारांना 16,000 रुपये प्रति महिना मानधन मिळणार आहे.
◾अर्ज शुल्क : कोणतेही शुल्क नाही.
◾निवडप्रक्रिया : मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.
◾भरती कालावधी : कंत्राटी पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत, (याबद्दल सविस्तर माहितीसाठी पीडीएफ जाहिरात पहावी.)
आवश्यक कागदपत्रे :
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- रहिवासी दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- उमेदवाराची स्वाक्षरी
- डोमासाईल प्रमाणपत्र
- जातीचा दाखला
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
◾अर्ज स्वीकारण्याची शेवटची मुदत : 08 जानेवारी 2025 पर्यंतच सर्व उमेदवारांना मुदत मिळणार आहे. मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
◾मुलाखतीचा पत्ता : स्टेशन सेल, संभाजीनगर.
◾ई-मेल पत्ता : admcomdtabd@gmail.com
पदाचे नाव व आवश्यक पात्रता :
खाते लिपिक :
1] पदवीधर / B.Com असणे आवश्यक आहे.
2] उमेदवारांना यामध्ये 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. संगणक आणि साक्षरता, कार्यालयीन कामाचे ज्ञान असणे व स्वतंत्रपणे खाती हाताळण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.
ऑफिस क्लर्क :
1] पदवीधर, पदव्युत्तर असणे आवश्यक आहे.
2] किमान 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर संगणक साक्षरता व कार्यालयीन कामकाजाचे ज्ञान/ कार्यालयीन उपकरणे हाताळण्यास व देखरेख करण्यास सक्षम असायला हवे.
Maharashtra ECHS Bharti Application Process: अर्ज प्रक्रिया
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या सर्व पात्रता व निकष तपासून घ्याव्यात.
अधिक माहितीसाठी स्टेशन सेल ऑफिस, संभाजीनगर यांशी फोनवर संपर्क साधा. फोन नंबर : ०२४०-२३७२२२९.
अर्जाची अंतिम तारीख ही 8 जानेवारी 2025 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जातील. त्यानंतर येणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
स्टेशन सेल संभाजीनगर यांच्यामार्फत या भरतीची प्रक्रिया कंत्राटी पद्धतीने अर्ज मागविले आहेत व योग्य उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
सदर भरतीचे मुलाखत वेळापत्रक – या भरतीची मुलाखत 15 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11:00 वाजता संभाजीनगर स्टेशन सेल मध्ये होईल.
उमेदवारांना दिलेल्या वेळेवर व योग्य अर्ज भरून सर्व मूळ कागदपत्रांसह मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
अधिक माहितीसाठी वरती दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.