Mahanirmiti Bharti 2024: महानिर्मिती विभागा अंतर्गत पात्र व इच्छुक उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी फार मोठी संधी उपलब्ध झालेली आहे. संधीचं सोनं लवकर करून घ्या कारण या भरतीमध्ये आपल्याला 34 हजार रुपये प्रति महिना मानधन मिळणार आहे. सोबतच हे काम खूप आरामदायी आणि स्थिर अशा पद्धतीचे आहे. त्यामुळे ही संधी गमावू नका. या भरतीचे अर्ज ऑनलाईन प्रकारे भरण्यात येणार आहेत. तसेच या भरतीची अधिकृत जाहिरात महाराष्ट्र वीज निर्मिती विभाग अंतर्गत प्रकाशित करण्यात आलेली आहे. तरी सर्वांनी खाली दिलेल्या प्रमाणे काळजीपूर्वक माहिती वाचावी व दिलेली पीडीएफ संपूर्ण पहावी.
या भरतीमध्ये आपल्याला किमान दहावी पास असणे आवश्यक आहे. जर तुम्ही अशा प्रकारे पात्र असाल तर खाली तुम्हाला लिंक दिली जाईल त्या लिंक वरून तुम्ही तुमचा अर्ज भरू शकता त्यासोबतच सर्व कागदपत्रे देखील सबमिट करायचे आहेत ते तुम्ही करून घ्या. आणि हो जर अर्ज सबमिट करायला दिलेल्या मुदतीच्या बाहेर जाताल तर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही याची काळजी घ्या.
Mahanirmiti Bharti 2024: Friends, this recruitment has been published under Maharashtra State Power Generation Company Limited and everyone has to fill their applications online for this recruitment. The last date for candidates to apply is 26th December 2024. Candidates will be selected for 800 posts in this recruitment and educational qualification will also be checked and age limit and other qualifications will also be checked, so it is essential for everyone to be prepared.
आवश्यक सूचना :- सदर भरती मध्ये दिलेली माहिती अपूर्ण असू शकते त्यामुळे याची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या पीडीएफ लिंक वरती जाऊन संपूर्ण माहिती वाचावी.
Mahanirmiti Bharti 2024 शैक्षणिक पात्रता:
भरती विभाग : महानिर्मिती विभाग अंतर्गत ही भरती होणार आहे.
भरतीचे नाव : या भरतीचे नाव “महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड भरती 2024” असे आहे.
पदाचे नाव : तंत्रज्ञ-3 या पदासाठी ही भरती करण्यात येत आहे.
भरती श्रेणी : या भरती अंतर्गत सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
एकूण पदे : या भरतीमध्ये एकूण 0800 रिक्त पदे भरण्यात येत आहेत.
शैक्षणिक पात्रता : उमेदवारांना या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी मान्यता प्राप्त बोर्डातून 10वी पास असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित क्षेत्रातून आयटीआय कोर्स झालेला असावा. तरच हे उमेदवार पात्र ठरतील.
Mahanirmiti Bharti 2024 वयोमर्यादा, आवश्यक कागदपत्रे,अर्ज मुदत, वेतन श्रेणी.
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्ष वयोगटातील सर्व उमेदवार या भरतीमध्ये अर्ज करण्याकरिता पात्र असतील.
अर्ज करण्याची प्रक्रिया : या भरतीचा अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी याची काहीही चिंता करायची नाही.
वेतनश्रेणी : उमेदवारांना Rs. 34,555 रुपये प्रति महिना मानधन मिळणार आहे.
अर्ज शुल्क : या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता कोणतेही शुल्क आवश्यक नाही.
भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे:
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- डोमासाईल प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
अर्ज करण्याची शेवटची मुदत : महानिर्मिती विभाग या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची अंतिम दिनांक 26 डिसेंबर 2024 अशी आहे. या तारखेपूर्वीच सर्वांनी आपापले अर्ज सबमिट करावेत तरच आपल्याला ही नोकरीची संधी प्राप्त होईल.
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
नोकरी ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
टीप – सदर पोस्टमध्ये अपूर्ण माहिती असू शकते, कृपया वरती दिलेली पीडीएफ जाहिरात वाचूनच अर्ज करावेत.
जर ही माहिती आपणास आवडली असेल, तर ती आपल्या नातेवाईकांसोबत मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन नोकरी बद्दल माहिती सर्वात आधी प्राप्त करायची असेल तर आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा. इथे आम्ही दररोज नवनवीन आलेल्या भरती शेअर करत असतो. येथून आपले करिअर सुद्धा घडू शकते त्यामुळे जॉईन करून ठेवा.