JNV Bharti 2024: जवाहर नवोदय विद्यालय येथे महिलांसाठी रिक्त पदांची मोठी भरती होत आहे. मुलींच्या वस्तीगृहासाठी महिला उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. त्यामुळे खालील नमूद पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या व निरोगी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. मुलींच्या वस्तीगृहासाठी रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन यादी जाहीर केली आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय अंतर्गत प्रकाशित करण्यात आलेली आहे. उमेदवारांनी खालील प्रमाणे दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात सविस्तर व काळजीपूर्वक वाचून घ्यावी. तरच अर्ज करावेत.
या भरतीचा अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने भरायचा आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर जमा करावेत. अन्यथा मुदत संपल्या नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. या भरतीसाठी वयोमर्यादा 35 ते 55 या वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. सदर भरती मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे. आपल्याला खालील प्रमाणे जाहिरात, अर्ज, पत्ता, निवडप्रक्रिया, व मुदत दिनांक या सर्वांची माहिती मिळेल.
JNV Bharti 2024: Friends, if you are looking for a job, then you will get a great golden opportunity to work in a school in Palghar. The famous advertisement of this recruitment has been published by the Principal, Jawahar Navodaya Vidyalaya. Therefore, candidates will get an attractive job with good salary in this recruitment. This job is being specially recruited for the post of Metron. For this, the educational qualification must be 10th pass or graduate.
भरतीबद्दल महत्त्वाची माहिती – JNV Bharti 2024
◾भरती विभाग : ही भरती जवाहर नवोदय विद्यालय द्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे.
◾पदाचे नाव : मॅट्रॉन, या पदासाठी ही भरती होत आहे.
◾वेतनश्रेणी/मासिक मानधन : याबद्दलची सर्व माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिलेली आहे.
◾शैक्षणिक पात्रता : उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण झाले असावे. (अधिक पात्रता जाणून घेण्यासाठी अधिकृत जाहिरात वाचावी)
◾अधिक माहितीसाठी आणि अधिकृत जाहिरातीसाठी खालील दिलेली पीडीएफ सविस्तर वाचा.
अधिकृत जाहिरात पीडीएफ | येथे क्लिक करा |
नोकरी ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
इतर नोकरभरतीच्या जाहिरातीसाठी | येथे क्लिक करा |
JNV Bharti 2024 (वयोमर्यादा, अर्ज पद्धती, निवड प्रक्रिया, नोकरी ठिकाण, मुलाखतीची तारीख)
◾वयोमर्यादा : 35 ते 55 या वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾अर्ज स्वीकारण्याची पद्धती : ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.
◾निवड प्रक्रिया : या भरतीची निवड ही मुलाखती (Interview) द्वारे घेतली जाणार आहे.
◾नोकरी ठिकाण : पालघर या ठिकाणी ही भरती होत आहे. (जॉब्स इन पालघर)
◾मुलाखतीची तारीख : या भरतीची मुलाखत 20 डिसेंबर 2024 या तारखेला घेतली जाणार आहे.
◾मुलाखतीचा पत्ता : जवाहर नवोदय विद्यालय, माहीम, जिल्हा पालघर, महाराष्ट्र, पिन – ४०१ ४०२.
◾इतर आवश्यक पात्रता :
- मॅट्रॉन या पदासाठी इच्छुक व पात्र असलेली महिला उमेदवार विवाहित, विधवा किंवा घटस्फोटीत असावी.
- सेवायोजन कार्यालयात नोंद असलेले नोंदणीकृत प्रमाणपत्र असायला हवे.
- या पदाकरिता 10वी परीक्षा किंवा तत्सम परीक्षा पास असणे आवश्यक आहे.
सूचना व अटी – JNV Bharti 2024
पात्र व इच्छुक महिला उमेदवारांनी मुलाखत देण्यासाठी आपल्या स्वखर्चाने दिनांक 20 डिसेंबर 2024 वार शुक्रवार सकाळी ठीक 10:00 वाजता जवाहर नवोदय विद्यालय मोहीम, ता. जि. पालघर या ठिकाणी आवश्यक मूळ व साक्षांकित प्रमाणपत्र, आधार कार्ड, 4 पासपोर्ट साईजचे फोटोग्राफ्स, पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, राष्ट्रीयकृत बँकेत खाते असलेले पासबुक, राशन कार्ड इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत, यासह मुलाखतीमध्ये हजर रहावे.
सदर भरती मध्ये नियुक्त झालेल्या पात्र महिला उमेदवारास जवाहर नवोदय विद्यालयात मुलींच्या वस्तीगृहात राहण्याची व जेवणाची सुविधा विनामूल्य देण्यात येईल. याची नोंद घ्यावी.
◾टीप : वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते त्यामुळे भरती संबंधी अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात बारकाईने वाचा.
अशाच महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीच्या नवनवीन अपडेट्स साठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटल्यास तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि इतर तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वरती शेअर करा, धन्यवाद..!