जिल्हाधिकारी कार्यालय भरती 2024 – सरकारी नोकरीची संधी! | Jilhadhikari Karyalay Bharti 2024

Jilhadhikari Karyalay Bharti 2024: पालघर येथील जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अमलबजावणी करत असताना सर्वसाधारण जनतेकडून खूप तक्रारी येत आहेत, त्यामुळे या तक्रारीचा निपटारा करणे व योजनेच्या कामात पारदर्शकता राखण्याकरिता उपाययोजना कशी सुचवली जाईल यासाठी रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीची अधिकृत जाहिरात जिल्हाधिकारी अथवा जिल्हा कार्यक्रम समन्वयक, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना यांच्या अंतर्गत प्रकाशित केली जात आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात आणि अर्ज खाली देण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालय पालघर यांच्याद्वारे नवीन पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. तरी सदर भरती मध्ये तक्रार निवारण प्राधिकारी हे पद भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून उमेदवारांचे नोकरीचे ठिकाण पालघर जॉब्स इन पालघर असे आहे. उमेदवारांचे वय किमान 67 वर्षापेक्षा कमी असावे तरच या भरतीसाठी पात्र राहतील अन्यथा त्यापेक्षा जास्त वयांचे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार नाहीत.

Jilhadhikari Karyalay Bharti 2024: The posts are being filled for grievance redressal under the District Collector's Office Palghar. Therefore, all the candidates who are eligible and interested should apply as soon as possible. You will get a good salary in this recruitment. The educational qualification in this recruitment must be a graduate or the candidate must be a graduate from various branches, then you will be eligible for this recruitment. The last date for applying for this recruitment is 18 December 2024, so everyone should apply before then. Applications after this will not be accepted. Complete information about the application is given in the PDF, which will be given to you as follows.

पदाचे नाव : तक्रार निवारण प्राधिकारी

भरती विभाग : जिल्हाधिकारी कार्यालय द्वारे या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

वेतन श्रेणी : जे ही उमेदवार नियुक्त होतील त्यांना 20,000 रुपये प्रतिमा मानधन मिळणार आहे.

नोकरीचे ठिकाण : पालघर जिल्ह्यातील मुख्यालयाच्या ठिकाणी नोकरी मिळवण्याचे जिल्हाधिकारी कार्यालय असेल.

शैक्षणिक पात्रता : जिल्हाधिकारी कार्यालय या भरतीमध्ये उमेदवार कोणत्याही विविध शाखेतून पदवीधर झालेला असावा. उमेदवाराला लोकप्रशासन/ सामाजिक कार्य/ विधी/ शैक्षणिक किंवा व्यवस्थापन क्षेत्रातील किमान 20 वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. उमेदवार पालघर जिल्ह्यातील रहिवासी असायला हवा.

◾अधिकृत जाहिरात पीडीएफ व अर्ज खालील प्रमाणे देण्यात आले आहेत.

अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत अर्जयेथे क्लिक करा
नोकरी ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

अर्जाबद्दल संपूर्ण माहिती: jilhadhikari Karyalay Bharti

अर्ज पाठवण्याचा पत्ता  : उपजिल्हाधिकारी (रोहयो) पालघर, (पहिला मजला क्र. १११), जिल्हाधिकारी कार्यालय पालघर, पालघर-बोईसर रोड, कोळगांव, ता. पालघर, जिल्हा-पालघर, पिनकोड- ४०१ ४०४.

अर्ज पद्धती : या भरतीचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवार यांनी त्वरित अर्ज करा.

वयोमर्यादा : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक – 1 डिसेंबर 2024 रोजी 67 वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज स्वीकारण्याची शेवटची मुदत : या भरतीचा अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2024 पासून  ते 18 डिसेंबर 2024 सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत सर्वांनी अर्ज सादर करावेत. उशिराने प्राप्त होणारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

सूचना व अटी:

  • केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणारा आणि त्यांच्या निकषानुसार पात्र उमेदवार असावा.
  • भरतीमध्ये अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसावा.
  • उमेदवार शरीराने सुदृढ असावा तसेच जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात निरीक्षण व दौरे. करण्यास सक्षम असला पाहिजे.
  • सदर भरती मध्ये पात्र असलेल्या उमेदवारांनी स्वतःची शैक्षणिक अर्हता  आणि अनुभवासंबंधीच्या प्रमाणपत्रासह जिल्हाधिकारी अथवा जिल्हा कार्यक्रम समन्वयक, पालघर यांच्या नावाने अर्ज तयार करून घ्यावा.

भरती कालावधी : या भरतीमध्ये नियुक्त होणाऱ्या उमेदवारांचा कार्यकाल दोन वर्षासाठीचा असणार आहे. तसेच कामगिरी समाधानकारक नसल्यास आपली नियुक्ती रद्द करण्यात येईल.

महत्त्वाचे : या लेखात दिलेली माहिती थोडक्यात किंवा अपूर्ण असू शकते. याबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला अधिकृत पीडीएफ जाहिरात मध्ये पाहायला मिळेल. ती जाहिरात वाचूनच अर्ज करावेत. तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही.

टीप – दिलेली माहिती पुरेशी नसल्यास, अधिक माहितीसाठी वरती दिलेली जाहिरात वाचूनच अर्ज करावेत.

अशाच नवनवीन भरती संबंधीच्या जाहिराती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. जर आपल्याला अशाच जाहिराती त्वरित पाहिजे असल्यास, आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा. येथे आम्ही दररोज भरती बद्दलच्या नवनवीन जाहिराती टाकत असतो. ही माहिती आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.!

Leave a Comment