Janata Sahakari Bank Bharti 2024: महाराष्ट्र राज्यातील व कर्नाटक राज्यातील जनता सहकारी बँक ही कार्यक्षेत्र असणारी बँक आहे. या बँकेत उमेदवारांना नोकरीची संधी प्राप्त झालेली आहे. या बँकेच्या शाखा महाराष्ट्र राज्यातील लातूर, सोलापूर, धाराशिव, बीड, संभाजीनगर, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, पुणे, नांदेड या जिल्ह्यांमध्ये व कर्नाटक राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आहेत. तसेच या शाखेमध्ये “प्रशिक्षण लिपिक” या रिक्त पदासाठी उमेदवारांना नोकरीच्या संधी मिळणार आहेत. त्यामुळे उमेदवार या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. तरी सर्व उमेदवारांना बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्याची चांगली संधी मिळालेली आहे.
या भरतीमध्ये उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार असून संबंधित क्षेत्रातील विविध उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. सदर भरतीची अधिकृत जाहिरात जनता सहकारी बँक लिमिटेड द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. यानंतर भरतीच्या अंतिम तारखेपूर्वी सर्वांनी अर्ज भरून घ्यावेत. अन्यथा मुदतीच्या तारखेनंतर कोणाचेही अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2024 पर्यंत मर्यादित आहे. तत्पूर्वी सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Janata Sahakari Bank Bharti 2024: Friends, candidates will get a job in Janata Sahakari Bank, a well-known bank with branches in Maharashtra and Karnataka. Because this bank has recruited for the post of "Training Clerk". Candidates have got a good salary and a great opportunity to work in the banking sector. The last date to apply for this recruitment is 31 December 2024. Candidates should fill and submit their applications in advance, otherwise applications received after the end of the date will not be accepted. Therefore, everyone should apply as soon as possible. The advertisement for this recruitment has been published by Janata Sahakari Bank Ltd.
◾पदाचे नाव : “प्रशिक्षण लिपिक” या पदासाठी ही भरती होत आहे.
◾भरती विभाग : जनता सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत ही भरती प्रकाशित केली गेली आहे.
◾वेतनश्रेणी : सविस्तर पीडीएफ जाहिरात पहावी.
◾शैक्षणिक पात्रता : सदर भरतीची शैक्षणिक पात्रता आहे पदाच्या आवश्यकतेनुसार आहे त्यामुळे (अधिकृत जाहिरात पहावी)
◾भरती श्रेणी : या भरतीमध्ये बँकिंग क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणार आहे.
◾अधिक माहितीसाठी आणि अधिकृत जाहिरातीसाठी खालील दिलेली पीडीएफ सविस्तर वाचा.
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
नोकरी ग्रुप जॉईन | येथे क्लिक करा |
इतर जाहिरातीसाठी | येथे क्लिक करा |
◾वयोमर्यादा : सदर भरती मध्ये वयोमर्यादा ही 35 वर्षे असावी. तसेच (मागासवर्गीयांसाठी 40 वर्षापर्यंत असेल.)
◾अर्ज स्वीकारण्याची पद्धती : उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.
◾नोकरीचे ठिकाण : लातूर, सोलापूर, पुणे, नाशिक, बीड, कोल्हापूर, मुंबई, नांदेड, छ.संभाजीनगर, धाराशिव व कर्नाटक राज्यातील इतर शाखा या ठिकाणी नोकरी मिळणार आहे.
◾अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख : या भरतीचा अर्ज करण्यासाठी 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे. यापूर्वी सर्वांनी अर्ज करून घ्यावेत.
पात्रता व अटी: (Eligibility Criteria)
1] शैक्षणिक पात्रता :
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 50% गुणांसह बॅचलर पदवी (10+2+3 पॅटर्ननुसार) आवश्यक असायला हवे.
2] भाषा कौशल्ये :
- विजयपुरा-कर्नाटक शाखेसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी व कन्नड भाषांमध्ये वाचायला व लिहायला आले पाहिजे सोबतच बोलायला पण आले पाहिजे.
3] संगणक कौशल्ये :
- वर्ड, ई-मेल, एक्सेल आणि फास्ट टायपिंग आली पाहिजे तसेच संगणक मधील सर्व बेसिक माहिती अर्थात संगणक वापरता आला पाहिजे.
4] अनुभव :
- सिव्हिल को-ऑपरेटिव्ह बँक व इतर बँकिंग क्षेत्रातील किमान लिपिक किंवा समक्ष पदावर कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया – Janata Sahakari Bank Bharti 2024
ऑनलाइन अर्ज – पात्र उमेदवारांनी SJSB बँकेच्या करिअर पेज या लिंक वर जाऊन बँकेच्या www.sjsbbank.com वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज सबमिट करावा. तसेच अर्ज सादर करण्याची प्रक्रिया जाहिरातीमध्ये नमूद तारखेपासून सुरू होईल.
अर्थ सादरीकरण – अर्ज भरत असताना आवश्यक ती सर्व माहिती अचूक व पूर्ण भरली गेल्यानंतरच संगणक प्रणाली अर्ज स्वीकारेल अन्यथा माहिती अपूर्ण असल्यास अर्ज सबमिट होणार नाही. संगणक प्रणाली करत असलेल्या अर्जाला एक विशिष्ट क्रमांक (अर्ज क्रमांक) देईल. जो परीक्षा शुल्क भरण्यासाठी वापरावा.
परीक्षा – परीक्षा संगणक-आधारित चाचणी (CBT-MCQ) प्रकार या पद्धतीने महाराष्ट्रातील सोलापूर येथील विविध केंद्रावर आयोजित केली जाईल. या परीक्षेची तारीख, वेळ, पत्ता व केंद्राचे नाव उमेदवारांच्या हॉल तिकिटावर आधीपासूनच नमूद केलेले असेल. हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना एसएमएस व ईमेलद्वारे सूचना दिल्या जातील. परीक्षेचा अभ्यासक्रम आणि माहितीपत्रक अर्ज भरण्यापूर्वी बँकेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
उपस्थिती खर्च – उमेदवारांना मुलाखतीसाठी व परीक्षेसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल.
निवड प्रक्रिया – सदर भरतीची अंतिम यादी उमेदवारांच्या चाचणीतील गुण, अतिरिक्त शिक्षण, वैयक्तिक मुलाखत आणि कामाचा अनुभव यांच्या आधारे तयार केली जाईल. नियुक्त झालेल्या उमेदवाराला, बँकेच्या कोणत्याही शाखेत नोकरीसाठी काम करण्याची तयारी ठेवावी लागेल.
वेतन – हंगामी (प्रशिक्षणार्थी/ प्रोबेशन) कालावधीत कामगिरी समाधानकारक असल्यास, आवश्यकतेनुसार कायम पदे केली जातील. नियुक्त झालेल्या उमेदवारांना बँकेच्या धोरणानुसार व वेळोवेळी ठरवल्यानुसार वेतन दिले जाईल. बँकेचा निर्णय अंतिम राहील व त्यावर कोणतीही तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही.
संपर्क : अर्ज प्रक्रियेत कोणतीही अडचण आल्यास या मोबाईल नंबर 8956787043 वर संपर्क साधावा.
मित्रहो ही माहिती अपूर्ण असू शकते याबद्दल सविस्तर माहिती वाचण्यासाठी अधिकृत पीडीएफ जाहिरात पहावी.