भारतीय हवामान विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! अर्जाची अंतिम तारीख जाणून घ्या | Havaman Vibhag Bharti Last Date 2024

Havaman Vibhag Bharti Last Date 2024 मित्रांनो जर आपण सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी भारतीय हवामान विभाग मध्ये नोकरीची संधी प्राप्त झालेली आहे. जर आपले शिक्षण 10वी व 12वी पास असेल किंवा संबंधित क्षेत्रात पदवीधर झालेले असाल तर तुमच्यासाठी ही नोकर भरतीची संधी आहे. या भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र राहणार आहेत. तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील पदवीधर झालेले उमेदवार देखील या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

सदर भरती मध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सर्व उमेदवारांनी मुदत संपण्याआधी आपले अर्ज लवकरात लवकर सबमिट करावे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 डिसेंबर 2024 असेल. त्यामुळे सर्वांनी या तारखेच्या आधी आपले अर्ज सबमिट करावे.

सदर भरतीची जाहिरात हवामान विभागाकडून प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची आवश्यक शैक्षणिक पात्रता व इतर पात्रता, परीक्षा शुल्क, अधिकृत वेबसाईट, या भरतीसाठी मुदत आणि सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे. सर्व उमेदवारांनी पीडीएफ पाहूनच आपले अर्ज करावे.

नमस्कार मित्रांनो आपल्याला माहित आहे की नाही पण आत्तापर्यंत भारतीय हवामान विभाग अंतर्गत खूप लोकांना नोकर भरती मिळालेल्या असून त्या कायमस्वरूपी दिल्या जातात. त्यामुळेच आपल्याला जास्त लांब जाऊन नोकरी करण्याची गरज नाही. तसेच भारतीय हवामान विभागा अंतर्गत या भरतीची वेतन श्रेणी देखील खूप आकर्षक दिली जाणार आहे. त्यामुळे आपल्याला अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.

Havaman Vibhag Bharti Last Date 2024: Hello friends, candidates from all over the country are getting government job opportunities under the Indian Meteorological Department. For those who want to apply for this recruitment and want to see the complete information about this recruitment, we are giving detailed information in this recruitment post. Friends, if you want to apply and want to know the last date of recruitment, please read all the information.

Havaman Vibhag Bharti 2024 Qualification (पदाची संपूर्ण माहिती)

◾भरतीचे नाव : भारतीय हवामान विभाग भरती 2024 असे आहे.

◾पदाचे नाव : या भरतीमध्ये लघुलेखक ग्रेड-|, उच्च विभाग लिपिक आणि कर्मचारी कार चालक या पदासाठी ही सदर भरती केली जात आहे.

◾भरती विभाग : उमेदवारांना हवामान विभागात भरती केले मिळणार आहे.

◾एकूण पदे : ०६८ पदासाठी ही भरती होत आहे.

◾भरती श्रेणी : तर भरती प्रक्रियेद्वारे उमेदवारांना केंद्र शासनाच्या अंतर्गत प्रतिष्ठित नोकरी मिळवण्याची संधी प्राप्त झालेली आहे. तसेच चांगले वेतन मान आणि विविध लाभ मिळवण्याचा हा उत्तम मार्ग आहे.

◾वयोमर्यादा : सदर भरतीसाठी वय १८ ते ४५ असे असावे. तरच या भरतीच्या अर्ज प्रक्रियेसाठी पात्र असाल.

अधिक माहितीसाठी आणि अधिकृत जाहिरातीसाठी खालील दिलेली पीडीएफ सविस्तर पहा.

अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
इतर भरतीसाठीयेथे क्लिक करा
नोकरी ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

◾भरतीचे वेतनमान : रुपये 25,500 ते 81,100 असे राहील.

◾निवड प्रक्रिया : या भरतीची निवड ऑनलाईन परीक्षा द्वारे केली जाणार आहे. सदर भरती प्रक्रियेत निवड करण्यासाठी ऑनलाइन परीक्षा आयोजित केली जाईल.

◾नोकरीचे ठिकाण : या भरतीमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांना देशभरातील विविध ठिकाणी नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. हे पद केंद्र शासनाच्या आवाक्यात असल्याने उमेदवारांना राष्ट्रीय स्तरावर सेवा देण्याची संधी मिळेल.

◾अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रशासकीय अधिकारी – (रिक्रुटमेंट सेल), O/o हवामानशास्त्र महासंचालक, मौसम भवन, लोदी रोड, नवी दिल्ली – ११० ०३३

◾आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराला या भरतीसाठी 10वी आणि 12वी पास तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असने आवश्यक आहे. ज्या ही उमेदवाराचे शिक्षण कमी असेल त्याला या भरती मध्ये सहभागी होता येणार नाही.

भरतीची शेवटची तारीख :

ही भरती हवामान विभागाकडून होत असल्याने त्याची अंतिम दिनांक ही ०८ डिसेंबर २०२४ असणार आहे. त्यामुळे आपला अर्ज त्वरित करून घ्या.

लागणारी आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • रहिवासी दाखला
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • नॉन क्रिमीलेअर
  • जातीचा दाखला
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास

टीप : वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते त्यामुळे भरती संबंधी अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

अशाच महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीच्या नवनवीन अपडेट्स साठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटल्यास तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि इतर तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वरती शेअर करा, धन्यवाद..!!

Leave a Comment