‘सिडको’ अंतर्गत उमेदवारांना मिळणार नोकरीची संधी | लगेच अर्ज करा | CIDCO Bharti 2025

CIDCO Bharti 2025: मित्रांनो आपण जर सरकारी नोकरीच्या व चांगल्या पगाराच्या शोधात असाल तर आपल्यासाठी महाराष्ट्र राज्यातील सिडको या कंपनीत रिक्त पदे भरण्याकरिता खूप मोठी भरती होत आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तसेच यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर झालेल्या उमेदवारांना यामध्ये अर्ज करण्यासाठी जागा मिळेल. या भरतीमध्ये एकूण 029 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीची अधिकृत जाहिरात ही सिडको द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. आपण सर्वांनी या भरतीमध्ये लवकरात लवकर अर्ज करून घ्यावेत. यामध्ये शैक्षणिक पात्रता, व इतर पात्रता तसेच मुदतीबद्दल सर्व माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे.

CIDCO Bharti 2025: A total of 29 posts are being recruited in this recruitment. The official PDF of this recruitment has been published by CIDCO. However, everyone should check their eligibility and fill in the correct information and apply for this. So that you will get a good salary and permanent government job recruitment and 👍 work will also be there. Also, the last date to apply for this recruitment will be till 11 January 2025. Everyone should fill their applications as soon as possible in advance, no application received after this will be accepted.

CIDCO Mumbai Bharti 2024: सिडको भरतीची संपूर्ण माहिती

पदाचे नाव : सहाय्यक विकास अधिकारी व क्षेत्राधिकारी आणि इतर विविध पदे.

भरती विभाग : शहर व औद्योगिक विकास महामंडळ अर्थात सिडको विभागाद्वारे ही भरती प्रकाशित करण्यात आली आहे.

◾ वेतनश्रेणी : या भरतीमध्ये निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांना प्रति महिना 41,800 ते 1,32,300 रुपये दिले जाणार आहे. (प्रत्येक पदाचे महिन्याचे वेतन वेगवेगळे आहे)

◾वयोमर्यादा : 43 वर्ष वयोगटापर्यंत असलेल्या उमेदवारांना संधी मिळणार आहे.

अर्ज पद्धती : सदर भरतीमध्ये अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाइन (Offline) पद्धतीने होईल.

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचावी)

CIDCO Maharashtra Bharti 2025: अधिकृत जाहिरात व अर्ज

◾अधिक माहितीसाठी आणि अधिकृत जाहिरातीसाठी खाली दिलेली पीडीएफ सविस्तर वाचा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
नोकरी ग्रुप जॉईनयेथे क्लिक करा
इतर जाहिरातीसाठीयेथे क्लिक करा

भरती कालावधी : या पदासाठी नियुक्त झालेल्या उमेदवारांना 1 वर्षाचा परिविक्षाधीन कालावधी मिळणार आहे.

◾एकूण जागा : 029 पदासाठी ही भरती होत आहे.

आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • रहिवासी दाखला
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख : उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक दिलेली आहे. तर 11 जानेवारी 2025 ही अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख आहे.

पत्ता : व्यवस्थापक (कार्मिक), दुसरा मजला, कार्मिक विभाग, सिडको भवन सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – 400614

अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचावी.

Leave a Comment