CIDCO Bharti 2024: महाराष्ट्र राज्यातील खूप उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत. तरी या सर्व उमेदवारांना सिडको मध्ये नोकरी मिळवण्याची खास संधी मिळणार आहे. सिडको तर्फे रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन (online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. या नोकरीमध्ये आपल्याला स्थिरता बघायला मिळेल आणि खूप चांगल्या प्रकारे पगार देखील मिळेल. त्यामुळे ही संधी सोडू नका. या भरतीची अधिकृत जाहिरात सिडको (CIDCO) महामंडळ अंतर्गत प्रकाशित करण्यात आलेली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली पीडीएफ काळजीपूर्वक वाचून घ्यावी तसेच रिक्त पदे व त्याबद्दलची सर्व इतर माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे.
CIDCO Bharti 2024: This official advertisement has been published for filling up the vacant posts under CIDCO Corporation. There is a great golden opportunity for the candidates to get a job in CIDCO. Candidates should submit their applications as soon as possible so that they get a post in this recruitment.
◾भरती विभाग : सिडको (CIDCO) या महामंडळाअंतर्गत ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
◾पदाचे नाव : सहाय्यक विकास अधिकारी, क्षेत्राधिकारी.
◾वेतन श्रेणी : 41,800 ते 1,32,300 रुपये पर्यंत वेगवेगळ्या पदांना वेगवेगळे मासिक मानधन मिळणार आहे.
◾शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता ठरवली जाणार आहे त्यासाठी आपल्या आवश्यकतेनुसार आपण पद निवडून त्याबद्दलचे शैक्षणिक पात्रता खालील दिलेल्या पीडीएफ मध्ये पाहू शकता.
◾वयोमर्यादा : सदर भरती मध्ये वयाची अट 43 वर्ष आहे.
अधिकृत जाहिरात आणि अर्ज लिंक खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.
अधिकृत जाहिरात पीडीएफ | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
नोकरी ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
◾भरती कालावधी : या भरतीमध्ये नियुक्त झालेल्या उमेदवाराला किमान 1 वर्षाचा परिविक्षाधीन कालावधी लागू राहणार आहे.
◾नोकरी ठिकाण : सिडको भरतीमध्ये नियुक्त झाल्यास आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात नोकरी मिळणार आहे.
◾एकूण पदे : या भरतीमध्ये एकूण 029 एवढी रिक्त पदे भरली जाणार आहेत.
पदाचे नाव व आवश्यक पात्रता :
◾क्षेत्राधिकारी (सामान्य) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेले असावे किंवा त्यांच्या समक्षक.
◾सहाय्यक विकास अधिकारी (सामान्य) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेली असावी, तसेच उमेदवाराला ज्या पण क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे त्या क्षेत्रातला अनुभव असणे आवश्यक आहे आणि स्पेशलिझेशन पण आवश्यक आहे.
◾सदर भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सहाय्यक विकास अधिकारी (सामान्य) आणि क्षेत्राधिकारी (सामान्य) या पदांच्या भरतीसाठी सरळसेवा खालील प्रमाणे
https://ibpsonline.ibps.in/cidcogjul24 या संकेतस्थळावर उमेदवारांनी अर्ज भरून घ्यावेत.
अर्ज शुल्क :
राखीव प्रवर्ग/ माजी सैनिक/ दिव्यांग माजी सैनिक – 1062 रुपये,
खुला प्रवर्ग – 1180 रुपये.
अर्ज स्वीकारण्याची पद्धती :
सदर भरती मध्ये ऑनलाइन (online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत, त्यामुळे सर्व उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. हे अर्ज लवकरात लवकर सबमिट करावे तरच तुम्ही या भरतीसाठी पात्र असाल त्यानंतर हे अर्ज दिलेल्या मुदतीच्या आधी सबमिट करावेत.
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख :
उमेदवारांनी लक्षात घ्या. या भरतीचा अर्ज करण्यासाठी मुदत ठेवण्यात आलेली आहे. ती मुदत आहे 11 जानेवारी 2025 या मुदती आधी सर्वांनी अर्ज सबमिट करायचा आहे.
टीप – सदर पोस्टमध्ये अपूर्ण माहिती असू शकते, कृपया वरती दिलेली पीडीएफ जाहिरात वाचूनच अर्ज करावेत.
जर ही माहिती आपणास आवडली असेल, तर ती आपल्या नातेवाईकांसोबत मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन नोकरी बद्दल माहिती सर्वात आधी प्राप्त करायची असेल तर आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा. इथे आम्ही दररोज नवनवीन आलेल्या भरती शेअर करत असतो. येथून आपले करिअर सुद्धा घडू शकते त्यामुळे जॉईन करून ठेवा.