BRO Bharti 2024: नमस्कार मित्रांनो जर आपण सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल तर आपल्याला सांगण्यात आनंद होत आहे की आपण या नोकरी साठी अर्ज करू शकता. कारण या नोकरीमध्ये आपल्याला चांगल्या पगाराद्वारे सरकारी नोकरी मिळू शकते. या नोकरीसाठी कसे अप्लाय करावे किंवा या भरतीची संपूर्ण माहिती आपल्याला या पोस्टमध्ये सविस्तर देण्यात आलेली आहे कृपया आपण ही पोस्ट संपूर्ण वाचा आणि तरच अर्ज करा.
मित्रांनो तुमचे शिक्षण जर 10वी पास, 12वी पास, आयटीआय, डिप्लोमा किंवा विविध क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुम्हाला केंद्र शासनातर्फे सरकारी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन या विभागांमध्ये सरकारी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. सदर भरतीसाठी संपूर्ण देशभरातील विविध उमेदवार अर्जासाठी पात्र असणार आहेत. पदवीधर उमेदवारांना देखील याचा लाभ घेता येणार आहे.
BRO Bharti 2024: Interested and eligible candidates who are looking for government jobs should have completed 10th pass, 12th pass, ITI and graduation in various fields. The official advertisement of this recruitment has been published under BRO and all candidates from all over the country can apply for this recruitment. There is no fee for this recruitment and if you look at the age limit, those candidates can apply in the age group of 18 to 27. 0466 posts are being recruited for this recruitment.
या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील तरी सर्व उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सबमिट करायचे आहेत जेणेकरून आपल्याला ही सुवर्णसंधी मिळेल. तसेच या भरतीची अर्ज करण्याची अंतिम मुदत संपण्याआधीच आपण अर्ज करावेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 डिसेंबर 2024 पर्यंत देण्यात आलेली आहे. अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता, एकूण पदे, पदांचे नाव, अधिकृत जाहिरात, अधिकृत वेबसाईट, परीक्षा शुल्क, इतर पात्रता या सर्वांची माहिती खाली देण्यात आली आहे.
BRO Requirement 2024 Notification (भरतीच्या जाहिराती बद्दल सर्व माहिती)
भरती विभाग : BRO ऑर्गनायझेशन विभागात भरती होणार आहे.
भरतीचे नाव : या भरतीचे नाव बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन विभाग भरती 2024 असे आहे.
पदाचे नाव : सदर भरती मध्ये ड्राफ्ट्समन, पर्यवेक्षक, ऑपरेटर उत्खनन यंत्रसामग्री, टर्नर, चालक यांत्रिक वाहतूक, मशिनिस्ट, रोड रोलर ड्रायव्हर, या सर्व पदांसाठी ही भरती काढण्यात आलेली आहे.
एकूण पदे : 0466 एवढ्या मोठ्या रिक्त पदांसाठी ही भरती घेण्यात येत आहे.
भरती श्रेणी : या भरतीमध्ये केंद्र शासनाच्या सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत .
नोकरीचे ठिकाण : सदरील भरतीमध्ये निवड झाल्यास उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.
◾अधिक माहितीसाठी आणि अधिकृत जाहिरातीसाठी खालील दिलेली पीडीएफ सविस्तर वाचा.
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
नोकरी ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
BRO Bharti 2024 (शैक्षणिक पात्रता, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी, कागदपत्रे, वयोमर्यादा) :
◾अर्ज शुल्क : यासाठी कोणतेही शुल्क नाही.
◾निवडप्रक्रिया : या भरतीची निवड परीक्षा द्वारे करण्यात येणार आहे.
◾वयोमर्यादा : अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 27 या वयोगटातील असले पाहिजे.
◾वेतनश्रेणी : सविस्तर जाहिरात पहा.
आवश्यक कागदपत्रे :
- शैक्षणिक कागदपत्रे
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- उमेदवाराची स्वाक्षरी
- डोमासाईल प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- रहिवासी दाखला
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
शैक्षणिक पात्रता :
उमेदवारांनी पदानुसार मान्यताप्राप्त बोर्ड/संस्थेमधून 10वी, 12वी पास, आयटीआय पास किंवा संबंधित क्षेत्रात पदवी प्राप्त केलेली असावी. प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असू शकते. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी भरतीच्या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन सर्व माहिती वाचावी. तसेच योग्य पात्रतेसह अर्ज केल्यास सरकारी नोकरी मिळण्याचे चांगली संधी.
◾अंतिम दिनांक : या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2024 आहे.
◾अर्ज पाठविण्याचा पत्ता : कमांडर GREF सेंटर, दिघी कॅम्प, पुणे – 411 015
BRO Bharti 2024 (अर्ज प्रक्रिया)
- उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज योग्यरित्या भरून त्यावर स्वाक्षरी करावी.
- आवश्यक कागदपत्रे जोडून आत्ताचा चालू फोटो तारखेसह जोडणे बंधनकारक आहे.
- अर्ज पाठवताना दिलेल्या पत्त्यावर, काळजीपूर्वक लिफाफ्यावर शीर्षक नमूद करून पाठवावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2024 असणार आहे त्यामुळे या तारखेच्या आधीच अर्ज पाठवावा.
- विशेष सूचना – अपूर्ण किंवा चुकीची माहिती आणि अंतिम मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
◾अर्ज प्रक्रिया करण्यापूर्वी एकदा सविस्तर पीडीएफ वाचा पीडीएफ ची लिंक वरती दिलेली आहे.