पुणे जिल्हा परिषद मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! त्वरित अर्ज करा | ZP Pune Engineer Bharti 2024

ZP Pune Engineer Bharti 2024: मित्रांनो जर का आपण चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर आपल्याला पुणे जिल्हा परिषद अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे. जर आपल्याला नोकरीची आवश्यकता असेल तर आपण या नोकरीसाठी अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी आपण संबंधित क्षेत्रातून पदवीधर अथवा पदव्युत्तर झाले असल्यास आपल्याला पुणे जिल्हा परिषद विभागात नोकरीची संधी प्राप्त होणार आहे. या व्यतिरिक्त विविध क्षेत्रातील उमेदवार पदवीधर असल्यास त्यांना पण अर्ज करता येणार आहे.

सदर भरती मध्ये ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यामुळे इच्छुक व पात्र उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी अर्ज भरून घ्यायचे आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दिनांक 11 डिसेंबर 2024 पर्यंत असेल. सदर भरतीची अधिकृत जाहिरात पुणे जिल्हा परिषद मार्फत प्रकाशित करण्यात आलेली आहे. भरतीचा अर्ज, अधिकृत पीडीएफ, शैक्षणिक पात्रता व इतर पात्रता, अधिकृत वेबसाईट, मुदत, परीक्षा शुल्क याबद्दल सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेली आहेत.

ZP Pune Engineer Bharti 2024: Everyone must know that it is very difficult to get a job in Maharashtra, in this there is good news of recruitment under Pune Zilla Parishad. All the candidates will get a golden opportunity to work in Pune Zilla Parishad. So everyone should apply for this job but the educational qualification to apply for it must be graduation or post graduation. The official advertisement of this recruitment has been published by Pune Zilla Parishad. All the information is given to you in detail in the following way.

ZP Pune Engineer Bharti 2024 – (भरती बद्दल आवश्यक माहिती)

◾भरती विभाग : जिल्हा परिषद अभियंता विभागात नोकरी मिळण्याची चांगली संधी आहे.

◾भरतीचे नाव : पुणे जिल्हा परिषद भरती 2024 असे आहे.

◾पदाचे नाव : या भरतीमध्ये विविध पदे आहेत, त्यामध्येच सेवानिवृत्त शाखा, अभियंता श्रेणी 2, अभियंता सहाय्यक या पदांकरिता ची भरती करण्यात येत आहे .

◾शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार किमान पदवीधर किंवा पदवीधर असणे आवश्यक आहे. अन्यथा.

◾नोकरीचे ठिकाण : या भरतीमध्ये नोकरी मिळाल्यानंतर पात्र व इच्छुक उमेदवारांना पुणे महाराष्ट्र येथे नोकरी मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी आणि अधिकृत जाहिरातीसाठी खालील दिलेली पीडीएफ सविस्तर वाचा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
नोकरी ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

ZP Pune Engineer Bharti 2024: (वयोमर्यादा, अर्ज पद्धत, वेतन श्रेणी, आवश्यक कागदपत्रे)

◾वयोमर्यादा : या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 65 वर्षापेक्षा कमी असावे.

◾अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील.

◾वेतन श्रेणी : यासाठी नियमानुसार पूर्ण पीडीएफ जाहिरात पहावी.

◾निवड प्रक्रिया : सदर भरती मध्ये उमेदवाराची निवड ही मुलाखती द्वारे होणार आहे.

◾अर्ज करण्याची मुदत : या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ११ डिसेंबर 2024 पर्यंत मुदत असणार आहे. तरी सर्वांनी या तारखेच्या आत अर्ज सबमिट करावेत.

भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे:

  • रहिवासी दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमीलेअर
  • जातीचा दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

टीप : वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते त्यामुळे भरती संबंधी अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात बारकाईने वाचा.

मित्रांनो आपल्याला अशाच नवनवीन नोकरी बद्दल अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि ही माहिती तुमच्या गरजवंत मित्रपरिवाराला व तुमच्या व्हाट्सअप ग्रुप वरती शेअर करायला विसरू नका, धन्यवाद..!!

Leave a Comment