स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! विविध पदांसाठी मोठी भरती सुरू | SBI Bharti 2024

SBI Bharti 2024: भारतातील सर्वात मोठ्या असलेल्या बँकेपैकी स्टेट बँक ऑफ इंडिया ही एक सर्वात मोठी असलेली एक सरकारी बँक आहे. या बँकेचे स्थानिक मुख्य कार्यालय 17 आहेत आणि महत्त्वाच्या शहरात 101 विभागीय कार्यालय देखील देशभर पसरलेले आहेत. या बँकेमध्ये नवीन रिक्त पदांसाठी भरती होत आहे. तर यामध्ये पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. तसेच या बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी फार मोठी संधी आहे. या भरतीची जाहिरात स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) द्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी खालील प्रमाणे दिलेली पीडीएफ काळजीपूर्वक वाचावी आणि पूर्ण पीडीएफ वाचल्यानंतर खाली अर्ज लिंक दिलेली आहे त्यावर ती जाऊन अर्ज सादर करावेत.

स्टेट बँक ऑफ इंडिया या भरतीमध्ये प्रमुख, रिजनल हेड, झोनल हेड, रिलेशनशिप मॅनेजर-टीम लीड, सेंट्रल रिसर्च टीम (उत्पादन लीड) अशी एकूण 25 पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत . या भरतीसाठी आपण ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात. नियम आणि अटी: PwBD उमेदवाराने भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, प्राधिकृत अधिकाऱ्याद्वारे जारी केलेले अधिकृत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

SBI Bharti 2024: State Bank of India is coming first among the largest banks in the country. This very well-known bank is bringing a golden opportunity for government jobs. Candidates who are interested and eligible should submit their application as soon as possible so that you can take advantage of this job recruitment otherwise applications will not be accepted after the deadline. This recruitment has been published by State Bank of India. The last date to apply for this recruitment is 17 December 2024.

पदाचे नाव : विविध पदांसाठी ही भरती घेतली जात आहे त्यासाठी खालील दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचावी.

भरतीचा प्रकार : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळणार असून उमेदवारांना चांगल्या पगाराची सुवर्णसंधी.

भरती विभाग : स्टेट बँक ऑफ इंडिया – SBI, द्वारे ही भरती प्रकाशित करण्यात आलेली आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरतीची शैक्षणिक पात्रता वेगवेगळ्या पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. त्यासाठी मूळ पीडीएफ जाहिरात वाचावी.

◾अधिक माहितीसाठी व पीडीएफ जाहिरातीसाठी खाली दिलेली पीडीएफ पहा.

अधिकृत जाहिरात पीडीएफयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जासाठी येथे क्लिक करा
नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

वयोमर्यादा : 18 ते 50 वयोगट असणारे उमेदवार अर्ज करू शकतील.

भरती कालावधी : सरकारी क्षेत्रात भरती मिळवण्याची चांगली संधी.

अर्ज पद्धती : सदर भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने सर्व अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

एकूण पदे : या भरतीसाठी ०२५ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

नोकरीचे ठिकाण : या नोकरीसाठी उमेदवार संपूर्ण देशात नियुक्त होतील.

पदाचे नाव आणि मासिक वेतन :

  1. प्रमुख – 1,35,00,000/- रुपये.
  2. झोनल हेड – 88,10,000/- रुपये.
  3. रिजनल हेड – 66,40,000/- रुपये.
  4. सेंट्रल रिसर्च टीम (उत्पादन लीड) – 61,20,000/- रुपये.
  5. रिलेशनशिप मॅनेजर-टीम लीड  – 51,80,000/- रुपये.

पदाच्या नावासोबत व्यावसायिक पात्रता :

  • प्रमुख – Graduation, Post Graduation
  • रिजनल हेड – Graduation
  • झोनल हेड – Graduation
  • सेंट्रल रिसर्च टीम (उत्पादन लीड) – CA, CFA, Post Graduation
  • रिलेशनशिप मॅनेजर-टीम लीड – Graduation

अर्ज शुल्क :

  1. सामान्य/इडब्ल्यूएस उमेदवार – ७५०/- रुपये .
  2. SC/ST/PwBD उमेदवार – कोणतेही शुल्क असणार नाही.

अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख : अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 17 डिसेंबर 2024 आहे, यापूर्वी सर्वांनी अर्ज भरून घ्यावेत.

भरतीची महत्त्वाची माहिती :

वरती नमूद केलेल्या राखीव रिक्त पदांची संख्या तात्पुरती दिलेली आहे त्यामुळे ती  बँकेच्या गरजेनुसार बदलू शकते.

वेगवेगळ्या पदांसाठी विहित केलेली शैक्षणिक पात्रता किमान आहे त्यामुळे उमेदवाराकडे पात्रता आणि संबंधित असणे आवश्यक आहे.

भारत सरकारच्या विद्यमान मार्गदर्शक तत्वानुसार विविध प्रवर्गांसाठी आरक्षणाची तरतूद असेल.

गुणवत्ता यादी : या भरतीमध्ये निवडीसाठी गुणवत्ता यादी मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे कमी ते जास्त अशा क्रमाने तयार केली जाईल. कट-ऑफ गुण समान असल्यास, एक सोडून अनेक उमेदवारांच्या बाबतीत, त्यांना वयानुसार उतरत्या क्रमाने प्राधान्य देण्यात येईल.

टीप : वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते त्यामुळे भरती संबंधी अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात बारकाईने वाचा.

अशाच महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीच्या नवनवीन अपडेट्स साठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटल्यास तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि इतर तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वरती शेअर करा, धन्यवाद..!!

Leave a Comment